राज्यातील जिल्ह्यांच्या आर्थिक, पायाभूत आणि सामाजिक विकासाच्या कामगिरीचे मोजमाप दर्शवणारा 'लोकसत्ताने जिल्हा निर्देशांक'चा सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. यावेळी दमदार कामगिरी करणाऱ्या ८ जिल्ह्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकसत्ताच्या या उपक्रमाबाबत पुरस्कार प्राप्त जिल्हाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.